Red Section Separator
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कचे त्याची नवीन गर्लफ्रेंड नताशा बॅसेटसोबत प्रेमसंबंध असताना कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Cream Section Separator
नताशा व्यवसायाने अभिनेत्री असून ती मूळची ऑस्ट्रेलियाची आहे.
न्यूयॉर्कमध्ये अनेक थिएटर शो केल्यानंतर नताशाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले.
आगामी बायोपिक ‘एल्विस’ मध्ये ती अमेरिकन गायिकेच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारताना दिसणार आहे.
एलाॅनचे वय 50 असून त्याची गर्लफ्रेंड नताशा अवघ्या 27 वर्षांची आहे.
नताशा गेल्या काही काळापासून एलॉन मस्कला फॉलो करत होती.
फेब्रुवारीमध्ये नताशा मस्कच्या प्रायव्हेट जेटमधून बाहेर पडताना दिसली होती.
तिच्या नवीन बोल्ड फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.