Red Section Separator

Shah Rukh Khan Accident : शाहरुख खान गंभीर जखमी ! अमेरिकेत असताना झाली मोठी चूक

Cream Section Separator

बॉलिवूडचा किंग खान आणि चाहत्यांच्या आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

शाहरुख खानचा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला,

त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

शाहरुख लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना त्याच्या नाकाला दुखापत झाली,

त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले.

रिपोर्टनुसार, दुखापतीमुळे शाहरुखच्या नाकातून रक्त येऊ लागले.

पण चांगली गोष्ट म्हणजे दुखापत फार खोल नव्हती.

अपघातानंतर किंग खान नाकावर पट्टी बांधलेला दिसला.

शाहरुखच्या अपघाताची बातमी समोर येताच अभिनेत्याचे सर्व चाहते अस्वस्थ झाले असून ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान आता अभिनेता शाहरुख खान आता त्याच्या घरी मन्नतला परतला आहे आणि तो बरा झाला आहे.