Red Section Separator

शाहरुख बॉलीवूडमधील बड्या सुपरस्टार्सपैकी एक आहे ज्याने स्वतःचे नाव कमावले आहे.

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या किंग खानच्या काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.

शाहरुखचं पहिलं नाव 'अब्दुल रहमान' होतं, नंतर त्याच्या वडिलांनी त्याचे नाव शाहरुख ठेवले.

स्ट्रगलच्या सुरुवातीच्या दिवसात शाहरुखला दिवसाला 50 रुपये मिळत होते.

शाहरुखची पहिली टीव्ही सीरियल 'फौजी' आहे.

'दीवाना' हा चित्रपट शाहरुखचा डेब्यू चित्रपट म्हणून ओळखला जातो.

शाहरुखला पहिल्यांदा 'नायक' या सिनेमाची ऑफर दिली होती पण त्यानं ती नाकारली.

वयाच्या २३ व्या वर्षी शाहरुखने लिबर्टी स्पोर्ट्स शूजची पहिली व्यावसायिक जाहिरात शूट केली.

शाहरुखने 'डी डी एल जे' चित्रपट करू इच्छित नव्हता, मात्र याच चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले.