Red Section Separator

शमा सिकंदर सोशल मीडियावर नेहमी आपले बोल्ड फोटोज शेअर करत असते. कारण सोशल मीडियावर तिला मोठ्या संख्याने फॉलो केलं जातं.

Cream Section Separator

42 वर्षीय शमा सिकंदरने सोशल मीडियावर आपल्या ग्रीस व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

शमा सिकंदरने आपल्य डोक्याची केसं मोकळली ठेवली आहेत. शमाने इंस्टा रीलपण शेअर केले आहे.

शमा सिकंदरने लाल रंगाची बिकिनी घालून पोझ दिली आहे. यावेळी तिने मेकअप केलं आहे.

शमा सिकंदरचे इंस्टाग्रामवर अकाउंट बोल्ड फोटोजमुळे भरलेले आहे. सोशल मीडियावर शमा सिकंदरला 28 लाख फॉलोअर्स आहेत.

शमा सिकंदर स्वत:ला वाटर बेबी म्हणून घेते. ती नेहमी पुलात फोटोशूट करत असते.

शमा सिकंदर आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देते. ती नेहमी वर्कआउट करते.

शमा सिकंदरने जेम्स मिलिरोनशी या वर्षी लग्न केलं आहे.

शमा सिकंदरने ये मेरी लाइफ है, सीआयडी, बालवीर सारख्या सीरियलमध्ये काम केलं आहे.

प्रेम अगन, मन, धूम धडाका, सारख्या चित्रपटातही काम केलं आहे.