Red Section Separator

शमा सिकंदरने बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे.

Cream Section Separator

शमाने 2006 साली आलेल्या ‘ये मेरी जिंदगी’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली.

शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी राजस्थानात झाला आहे.

शमा सिंकदर तिच्या हॉट आणि बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे.

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये शमा हॉट दिसत आहे.

शमा बिनधास्तपणे तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

शमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

शमा ने 'प्रेम अगन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.