Red Section Separator

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी जेवढा पैसा आवश्यक आहे तेवढाच संयमही आवश्यक आहे.

Cream Section Separator

आज आम्ही अशाच एका कंपनीबद्दल बोलत आहोत ज्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे.

तन्ला प्लॅटफॉर्मच्या एका शेअरची किंमत एकेकाळी ६.१० रुपये होती, ती आता ७४४.६० रुपयांपर्यंत वाढली आहे.

2022 मध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 59.77 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गेल्या 5 वर्षात तन्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्सच्या किंमती 2212 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

26 ऑक्टोबर 2012 कंपनीच्या एका शेअरची किंमत 6.10 रुपये होती.

गुरुवारी (27 ऑक्टोबर 2022) कंपनीच्या शेअरची किंमत 744.60 रुपयांवर बंद झाली.

म्हणजेच 10 वर्षांपूर्वी कंपनीत 1 लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदाराचा परतावा आज 1.20 कोटी रुपयांपर्यंत वाढला असता.