Red Section Separator
गेल्या सात दिवसांपासून साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.
Cream Section Separator
मंगळवारी साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली.
अपेक्षेपेक्षा चांगले राहिलेल्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर्समधील ही उडी ठरली आहे.
ICICI सिक्युरिटीजने स्टॉकवर खरेदी रेटिंग दिले आहे आणि त्याची लक्ष्य किंमत 13 रुपये केली आहे.
मंगळवारी, बीएसईवर शेअर 16.44 टक्क्यांनी वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 13.81 रुपयांवर पोहोचला.
गेल्या सात व्यवहार दिवसांत शेअर 43 टक्क्यांनी वधारला आहे.
बुडीत कर्जाच्या तरतुदींमध्ये घट झाल्यामुळे बँकेने सप्टेंबर तिमाहीत 223.10 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत बँकेला 187.06 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
सप्टेंबर तिमाहीत व्याज उत्पन्न 1,646.59 कोटी रुपयांवरून 1,740.14 कोटी रुपये झाले.