Red Section Separator
रसायने बनवणाऱ्या कंपनी पॉशक लिमिटेडचे शेअर्सने गेल्या काही वर्षांत प्रचंड परतावा दिला आहे.
Cream Section Separator
केमिकल कंपनीचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 50 रुपयांवरून 9000 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Paushak Limited आपल्या गुंतवणूकदारांना 120% लाभांश देणार आहे.
2 डिसेंबर 2011 रोजी पॉशक लिमिटेडचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 48.10 रुपयांच्या पातळीवर होते.
29 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 9797.95 रुपयांवर बंद झाले आहेत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 डिसेंबर 2011 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख guntvle असते ते ते आज 2.03 कोटी रुपये झाले असते.
Paushak Limited च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 1251% परतावा दिला आहे.
एखाद्याने 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज हे पैसे 13.57 लाख रुपये झाले असते.