Red Section Separator

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जितकी फिट आहे तितकीच ती सुंदर आहे

Cream Section Separator

तिची परफेक्ट फिगर आणि टोन्ड बॉडीमुळे तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिल्पाच्या फिटनेसमुळे अनेक लोक प्रेरित आहेत

शिल्पा शेट्टीचे फिटनेस रहस्य काय आहेत, जाणून घ्या अधिक.

शिल्पा तिच्या फिटनेसचे श्रेय योगा आणि निरोगी जीवनशैलीला देते

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीममध्ये व्यायाम करते

ती नेहमी हेल्दी आणि संतुलित आहार घेते, ती पॅकबंद पेये आणि कोल्ड्रिंक्स टाळते.

शिल्पा प्रथिने आणि तपकिरी कार्बोहायड्रेट्स युक्त आहार घेण्यास प्राधान्य देते

शिल्पा रात्री 7.30 च्या आधी जेवते, तिने जेवणात रोटी, सूप आणि भाज्या घेणे पसंत करते.