Red Section Separator
साऊथ चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा दास ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Cream Section Separator
श्रद्धा दासने तमिल, तेलुगू आणि इतर भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
श्रद्धा ही तिच्या अभिनय आणि लूकमुळे जास्त चर्चेत असते
तिच्या या नव्या फोटोंनी सध्या इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे
श्रद्धा दास नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
चित्रपटांपेक्षा ती तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
ती डीप नेक वाली satin dress मध्ये खूप सुंदर दिसत आहे
ती या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत आहे
तिचे हे फोटो पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत