Red Section Separator
वेबसिरीजमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री श्रेया धनवंतरी हिने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटोज पोस्ट केले आहे.
Cream Section Separator
श्रेयाच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही आणि ती नॅचरल लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.
श्रेया धन्वंतरीची सुंदर स्माईल चाहत्यांना प्रेमाच्या महासागरात बुडवते.
बिकिनीमध्ये तिचा हॉट अवतार पाहून लोक थक्क झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून श्रेया इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
या फोटोत ती ब्रालेस असली तरी तिने डेनिमचे जॅकेट परिधान केले आहे.
तिची कर्व्ही फिगर पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.
टॉपलेस फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे.