Red Section Separator
'द फॅमिली मॅम'ची अभिनेत्री श्रेया खूपच बोल्ड आणि हाॅट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Cream Section Separator
श्रेयाने नुकतेच काही ब्रालेस फोटो शेअर केले आहेत.
शरीराचा वरील भाग श्रेयाने डेनिम जॅकेटने कव्हर केलेला आहे. पण, त्याचेही बटण लावलेले नाहीत.
श्रेयाच्या या हाॅट फोटोंनी सोशल मीडियावरचं वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे.
श्रेया धन्वंतरीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हाॅट पोज दिलेल्या आहेत.
आग लावली, फायर, माइंट ब्लोइंग, स्पीचलेस, हाॅटनेस, अशा भन्नाट कमेंट्स येत आहेत.
श्रेयाच्या इन्स्टा अकाऊंटवर असे ग्लॅमरस आणि हाॅट फोटो सापडतील.
सोशल मीडियावर श्रेया धन्वंतरी खूपच सक्रीय असते. तिचे 757k फाॅलोअर्स आहेत.
जोश, लूप लपेटा, वाई चीट, इंडिया यासांरख्या अनेक सिनेमांमध्ये श्रेयाने काम केलेले आहे.