Red Section Separator
मोबाईलमधील सर्वात महतवाचे साधन म्हणजे सिमकार्ड
Cream Section Separator
मात्र सरकारने सिम कार्ड घेण्यासाठी काही नियम जारी केले आहे
मात्र सरकारने सिम कार्ड घेण्यासाठी काही नियम जारी केले आहे
एका व्यक्तीला अनेक सिमकार्ड खरेदी करता येणार नाही
एका व्यक्तीला फक्त 9 सिमकार्ड वापरता येणार
9 पेक्षा अधिक सिमकार्डसाठी युजर व्हेरिफिकेशन होणार
व्हेरिफिकेशन न झालेले सिम बंद होणार
फसवणूक करणारे, स्पॅम कॉल बंद करण्यासाठी नियम
जम्मू-काश्मीर, आसाम-त्रिपुरा वगळता ईशान्य भारतात 6 सिमकार्डची मर्यादा