Red Section Separator
तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत हे जाणून घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स.
Cream Section Separator
हे जाणून घेण्यासाठी tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
या वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर एंटर करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी जोडलेले सर्व क्रमांक दिसतील.
जर तुमच्या आधारशी अनऑथराईज्ड नंबर असतील तर ते बंद करण्यासाठीएत तुम्ही रिक्वेस्टही करू शकता.
जे सिम तुम्ही वापरत नाही आणि तुमच्या नावावर रजिस्टर असतील ते तुम्ही बंद करू शकता.
ही सेवा सध्या फक्त तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
सध्या जरी दोन राज्यात ही सेव सुरू असली तरी लवकरच संपूर्ण भारतात ही सेवा सुरू होणार आहे.