Red Section Separator

वाचकहो उन्हाळ्यात त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो.

Cream Section Separator

त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

Red Section Separator

१) नारळाचे दूध आणि हळद फेसपॅक त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. यासाठी चिमूटभर हळद पावडर घ्या.

त्यात थोडे नारळाचे दूध मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

Red Section Separator

२) दही आणि लिंबाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

दही आणि लिंबाच्या रसाच्या पेस्टमध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट आता संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या

३) टोमॅटो किसून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध घाला. ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या.

Red Section Separator

त्यानंतर 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

४) फ्रिकल्स काढण्यासाठी तुम्ही बटाटे देखील वापरू शकता. यासाठी एक बटाटा किसून घ्या.

त्याचा रस काढा. हा रस फ्रिकल्सवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या.