Red Section Separator

सध्या बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक कार दाखल होऊ लागल्या आहे. नुकतेच किआ कंपनीची इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च झाली आहे.

Cream Section Separator

आता किआनंतर स्कोडा कंपनीदेखील भारतात आपली पहिली ईव्ही लाँच करणार असल्याची माहिती आहे.

या नवीन ईव्हीचे नाव एनयाक फोर्थ 80 एक्स असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार सध्या टेस्टिंग करण्यात येत आहे.

या कारला पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.

या कारला कंपनी वीडब्ल्यू आईडी 4 प्लॅटफार्मसह सादर करणार असल्याची शक्यता आहे.

कारमध्ये 77kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. तिला 125 kWh डीसीचे फास्ट चार्जिंग मिळणार आहे.

ही कार 265 एचपीची पॉवर जनरेट करणार आहे. ही कार केवळ 6.9 सेकंदांमध्ये 0-100 किमीचा स्पीड पकडेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Red Section Separator

सोबत ही कार सिंगल चार्जवर तब्बल 513 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देणार आहे.

Red Section Separator

ही भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक लांब रेंज देणारी कार ठरेल असा विश्‍वास कंपनीकडून व्यक्त केला जात आहे.

Red Section Separator

कंपनी या अपकमिंग कारला अनेक व्हेरिएंटमध्ये लाँच करण्याची अपेक्षा आहे.

Red Section Separator

कारमध्ये 129 इंचाचा प्रोटेअस अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. यात 13 इंचाचा फूल साइड टच स्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला असून तो टच स्क्रीनसह उपलब्ध होणार आहे.

Red Section Separator

ही एक फूल लोडेड स्कोडा असणार असून यात एक लोअर स्पेसिफिेकेशन असलेले व्हर्जनदेखील येणार आहे.