Red Section Separator

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या अफाट सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Cream Section Separator

जर आपण फिटनेसबद्दल बोलयचे झाले तर ती एक फिटनेस फ्रीक आहे

फिटनेसच्या बाबतीत अनेक दिग्गज अभिनेत्री तिच्यासमोर फिक्क्या पडतात

रकुल प्रीतच्या जबरदस्त फिगरमागे तिची मेहनत आहे.

ती नियमित व्यायाम करते आणि काटेकोर वर्कआउट रूटीन पाळते.

अभिनेत्रीला खाण्याची शौकीन आहे. पण ती निरोगी आणि संतुलित आहार घेते.

तिला घरचे जेवण आवडते आणि बाहेरचे जेवण टाळते.

रकुल स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पूर्णपणे संतुलित आहारावर अवलंबून आहे.