Red Section Separator

लाल- लाल टोमॅटो सर्वांनाच खायला आवडतात.

Cream Section Separator

लाल टोमॅटो प्रमाणेच छोटे टोमॅटो हेसुद्धा चविष्ट असतात.

Red Section Separator

या टोमॅटोचा वापर पिझ्झा, पास्तामध्ये केला जातो.

शोभेसाठी वापरले जाणारे हे टोमॅटो आरोग्यासाठी देखील तितकेच फायदेशीर आहेत.

Red Section Separator

शोभेसाठी वापरले जाणारे हे टोमॅटो आरोग्यासाठी देखील तितकेच फायदेशीर आहेत.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात छोट्या टोमॅटोचा समावेश करू शकता.

छोट्या टोमॅटोचा आहारात नियमित समावेश केल्यास ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करते.

Red Section Separator

छोट्या टोमॅटोचा आहारात नियमित समावेश केल्यास ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करते.

छोट्या टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

छोट्या टोमॅटोचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.

Cream Section Separator

यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन असते, जे त्वचेसाठी आरोग्यदायी मानले जाते.

छोटे टोमॅटो मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये असलेले बायोएक्टिव्ह गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात.

तुम्हाला निरोगी डोळे हवे असतील तर चेरी टोमॅटो नियमित खा.