Red Section Separator
Realme च्या कमी बजेट Realme C30 स्मार्टफोनवर ऑफर देण्यात आल्या आहे.
Cream Section Separator
कंपनी सध्या यावर 2,800 रुपयांची सूट देत आहे
फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर Realme C30 स्मार्टफोनची MRP 8,499 रुपये आहे.
यावर कंपनी सध्या 32 टक्के म्हणजेच 2,800 रुपयांची सूट देत आहे.
या ऑफरनंतर तुम्ही हा Realme स्मार्टफोन फक्त 5,699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने स्मार्टफोनवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.
त्याच वेळी, एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावर 250 रुपयांची ऑफर दिली जात आहे.
एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनवर 5,150 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
फोनमध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी दिली आहे