Red Section Separator

तुम्ही जर लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे.

Cream Section Separator

Samsung Galaxy A73 5G या प्रीमियम स्मार्टफोनला तुम्ही बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Red Section Separator

फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये आणि ८ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे.

सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवरून फोनला खरेदी करताना दोन्ही व्हेरिएंटवर ३ हजार रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल.

Red Section Separator

कंपनी या फोनच्या खरेदीवर ७,९९० रुपये किंमतीचे गॅलेक्सी बड्स लाइव्हला केवळ ४९९ रुपयात देत आहे.

या स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्रोसेसर दिला आहे.

Samsung Galaxy A73 5G मध्ये रियरला फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे दिले आहेत. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराचा समावेश आहे.

Red Section Separator

फोनला पॉवर देण्यासाठी यात २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड १२ आधारित OneUI ४.१ वर काम करतो.