Red Section Separator

Infinix ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Infinix Smart 6 Plus भारतात लॉन्च केला आहे.

Cream Section Separator

हा एंट्री लेव्हल फोन कंपनीचा स्मार्ट 6 सीरीजचा हा दुसरा फोन आहे.

हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध करून दिला जाईल.

Infinix चा हा फोन 3 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज सह येतो. त्याची किंमत 7,999 रुपये आहे.

त्याची पहिली सेल फ्लिपकार्टवर 3 ऑगस्टपासून होणार आहे.

हे मिरॅकल ब्लॅक आणि ट्रँक्विल सी ब्लू कलरमध्ये येते.

Infinix Smart 6 Plus मध्ये  6.82 इंच HD+ डिस्प्ले आहे.

फोनचा पहिला सेन्सर 8 मेगापिक्सेल व फ्रंट सेन्सर 5 मेगापिक्सल्सचा आहे.

यात 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.