Red Section Separator

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात नवनवीन स्मार्टफोन कमी किमतीत लॉन्च होत आहे.

Cream Section Separator

यातच तुम्हीही स्मार्टफोन खरेदीच्या बेतात असाल तर आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त असा एका स्मार्टफोनची माहिती देणार आहोत.

Flipkart वर Infinix Days Sale सुरु झाला आहे. 5 जून पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Infinix चे स्मार्टफोन्स अत्यंत स्वस्तात विकत घेऊ शकता.

Infinix Hot 11S स्मार्टफोन तर फक्त 199 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. यासाठी थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल.

Infinix Hot 11S स्मार्टफोन भारतात 13,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु या सेलमध्ये डिवाइसवर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा हँडसेट फ्लिपकार्टवर 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

Infinix Hot 11S ची खरेदी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे विकत घेतल्यास तुम्ही 550 रुपयांची सूट मिळवू शकता.

परंतु सर्वात मोठी म्हणजे 10,250 रुपयांची सवलत जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून मिळवता येईल. तुमचा जुना मोबाईल देऊन तुम्ही Infinix Hot 11S स्मार्टफोन 199 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

Red Section Separator

Infinix Hot 11s मध्ये 6.7-इंचाचा आयपीएस पॅनल 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे.

Red Section Separator

सोबत 4GB LPDDR4X RAM आणि 64GB eeMI स्टोरेज मिळते. हा हँडसेट आऊट ऑफ द बॉक्स Android 11 बेस्ड XOS UI वर चालतो.

Red Section Separator

Infinix Hot 11s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा व फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.

Cream Section Separator

बॅटरी बॅकअपसाठी Infinix Hot 11s मध्ये 5000mAh ची क्षमता आसलेली मोठी बॅटरी देण्यात आली आहे.