Red Section Separator

आज आपण अशा स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊ ज्यांची किंमत 20 हजारांपेक्षा कमी असेल.

Cream Section Separator

OnePlus NORD CE 2 5G : तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह हा फोन 19,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.

iQOO Z6 5G : iQoo Z6 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा कॅमेरासह 5,000mAh बॅटरी आहे.याची किंमत 15,499 रुपये आहे.

MOTO G52 : हा फोन तुम्ही 16,499 रुपयांना खरेदी करू शकता.

MOTO G52 : यामध्ये तुम्हाला कमी किमतीत उत्तम डिस्प्ले, चांगले कॅमेरे आणि चांगली बॅटरी लाइफ मिळते.

Redmi Note 11S : यामध्ये 108MP मुख्य कॅमेरा आहे. हा फोन तुम्ही Amazon वर 17,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Redmi Note 11S मध्ये, तुम्हाला 6.43-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देखील मिळतो.

Oppo K10 : हा स्मार्टफोन तुम्ही 15,000 च्या किमतीत खरेदी करू शकता.