Red Section Separator

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच होणार आहे.

Cream Section Separator

हा स्मार्टफोन २७ जून रोजी भारतात लाँच होईल.

हा स्मार्टफोन ८जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि १२जीबी रॅम +२५६जीबी स्टोरेज सह ऑफर केला जाऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट भारतात २८,९९९ रुपयांच्या किमतीत सादर केला जाऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा एफएचडी+९०एचझेड एमोलेड डिस्प्ले आहे.

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोन नवीनतम अँड्रॉइड १२ वर आधारित ऑक्सिजन ओएस १२.१ वर चालतो.

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

या फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० एमपी तर ३२एमपी सेल्फी कॅमेरा आहे.

फोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरी आणि ८० वोल्ट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.