Red Section Separator

दमदार बॅटरी व चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एका असाच भन्नाट फोनबाबत माहिती देणार आहोत.

Cream Section Separator

Oppo K10 5G हा स्मार्टफोन  8 जून 2022 रोजी भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये स्क्रॅच रेजिस्टंट बॅक पॅनल देण्यात येईल असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. त्यामुळे हा स्लिम स्मार्टफोनवर स्क्रॅच पडणार नाहीत.

भारतात येण्याआधी एप्रिलमध्ये Oppo K10 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे.

चीनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येणारा हा डिवाइस भारतात ड्युअल कॅमेऱ्यासह येईल, असं फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून समजलं आहे.

भारतात येणारा ओप्पो के10 5जी फोन चीनमधील ओप्पो के10 5जी पेक्षा वेगळा असू शकतो.

ओप्पो के10 5जी मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी एलसीडी पॅनल देण्यात आला आहे.

Red Section Separator

अँड्रॉइड 12 आधारित डिवाइस कलरओएस 12 चालतो. मीडियाटेक डिमेनसिटी 8000 मॅक्स चिपसेटसह यात एआरएम ओडिन एमसी6 जीपीयू देण्यात आला आहे.

Red Section Separator

फोटोग्राफीसाठी ओप्पो के10 5जी ट्रिपल रियर आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Red Section Separator

साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

Red Section Separator

साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.