Red Section Separator

आजकाल स्मार्टफोनचा वापर वाढला असून यातच फोन हिट होणे या समस्या युझर्सना जाणवत आहे.

Cream Section Separator

मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचा फोन सहज थंड ठेवू शकता.

फोन सहसा तेव्हाच गरम होतो जेव्हा त्यावर जास्त दबाव असतो.

तुमच्या स्मार्टफोनवरील दबाव कमी करण्यासाठी तुम्ही वापरत नसलेले अ‍ॅप्स बंद करा.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये आवश्यक नसलेले अ‍ॅप फोनवरून अनइंस्टॉल करा.

जेव्हा तुमचा स्मार्टफोन चार्जिंगला असतो तेव्हा त्या काळात फोन न वापरण्याचा प्रयत्न करा.

फोन चार्ज होत असताना वापरल्याने स्मार्टफोनच्या प्रोसेसरवर खूप दबाव येतो आणि त्यामुळे फोन गरम होतो.

नेहमी उच्च-गुणवत्तेचा चार्जर वापरा, तुमच्या स्मार्टफोनसाठी लोकल चार्जर वापरू नका.

यामुळे, फोन गरम होणार नाही आणि त्याच वेळी, बॅटरी लवकर कमी होणार नाही.