Red Section Separator

स्मार्टफोन प्रमाणेच आता स्मार्ट टीव्ही देखील अगदी बजेटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

Cream Section Separator

स्वस्तात मस्त टीव्ही घेण्याच्या विचारात तुम्ही असाल तर येथे काही टॉप 32-इंच टीव्ही आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत.

चला जाणून घेऊ या या टॉप 32-इंचाच्या टीव्हीची किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi : Redmi 80 cm Android 11 Series Smart LED TV 32 इंच हा Redmi कडील स्वस्त स्मार्ट टीव्ही आहे.

याची किंमत रु. 24,999 आहे आणि Amazon वर 44% सूट देऊन रु. 13,999 मध्ये खरेदी करता येईल.

SBI क्रेडिट कार्ड वापरून यावर 750 रुपयांची झटपट सूट देखील मिळू शकते.

Amazon वर या स्मार्ट टीव्हीवर 2790 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

सॅमसंगकडून रु. 22,900 किंमतीचा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही Amazon वर ऑफर अंतर्गत15,990 मध्ये खरेदी करता येईल.

तसेच यावर 2790 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.