Red Section Separator

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात असून दरदिवशी नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट लॉन्च होत आहे.

Cream Section Separator

स्मार्टफोन बरोबरच आजकाल स्मार्टवॉचला देखील पसंती मिळत आहे. लवकरच एक नवीन स्मार्टवॉच लॉन्च होणार आहे.

रिअलमीच्या सब-ब्रँड डिझोचे नवीन घड्याळ डिझो वॉच डी 7 जून रोजी भारतात लाँच होणार आहे.

डिझो वॉच डी कर्व्ड ग्लास डिझाइनसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आरोग्यासोबतच स्पोर्ट्स मोडही घड्याळात उपलब्ध असेल.

ही स्मार्टवॉच फ्लिपकार्ट व्यतिरिक्त किरकोळ स्टोअरमधून खरेदी करता येणार आहे.

घड्याळाच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही. परंतु एक बजेट स्मार्टवॉच असेल.

डिझो वॉच डीमध्ये 550 निट्स ब्राइटनेससह 1.8 इंचाचा कलर डिसप्ले देण्यात आलेला आहे.

Red Section Separator

घड्याळ वॉटर रेसिस्टेंट असेल. 50 मीटर पाण्यात गेल्यावरही घड्याळीचे कुठलेही नुकसान होणार नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Red Section Separator

डिझो वॉच डी सॉफ्ट सिलिकॉन स्ट्रॅपसह प्रीमियम मेटल फ्रेमसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.

Cream Section Separator

बॅटरीबाबत 10 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या नवीन स्मार्टवॉचमध्येही असेच काहीसे फीचर बघायला मिळेल.डिझो वॉच 2 एस 110 स्पोर्ट्स मोडसह उपलब्ध होणार आहे.