Red Section Separator

Amazfit ने भारतात आणखी एक स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे.

Cream Section Separator

Amazfit GTS 4 Mini असे या स्मार्टवॉचचे नाव आहे.

Amazfit GTS 4 Mini ची किंमत 7,999 रुपये आहे.

या स्मार्टवॉचची विक्री 16 जुलैपासून सुरू होणार आहे.

मिडनाईट ब्लॅक, फ्लेमिंगो पिंक, मिंट ब्लू आणि मूनलाईट व्हाइट या चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

Amazfit GTS 4 Mini मध्ये 1.65-इंचाचा HD AMOLED डिस्प्ले आहे.

नवीन Amazfit Watch मध्ये 270mAh बॅटरी आहे.

कंपनीचा दावा आहे की ते साधारणपणे 15 दिवसांपर्यंत आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये 45 दिवसांपर्यंत बॅटरी आयुष्य देऊ शकते.

Amazfit GTS 4 Mini मध्ये 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत.