Red Section Separator

सर्पदंश झाल्यास वेळीच उपचार न केल्यास ही बाब जीवघेणी ठरू शकते.

Cream Section Separator

सर्पदंश झाल्यावर नेमकं काय करावं हे आधी जाणून घ्या

Red Section Separator

साप चावल्यानंतर जखमेभोवती खाज येणं, वेदना जाणवणं, सूज येणं या बाबी त्याचे संकेत देतात.

Red Section Separator

जर साप विषारी असेल तर व्यक्तीला मळमळणं, उलट्या होणं, शुद्ध हरपणं, थकवा जाणवणं, श्वास घ्यायला त्रास जाणवणं हा त्रास होतो.

Red Section Separator

सर्पदंश झाल्याचं जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Red Section Separator

जर तुम्हांला विषारी साप जरी चावला तरी शांत राहणं, फार हालचाल न करणं तुमच्या जीवावरचा धोका टाळू शकतो.

Red Section Separator

सापाचं विष सर्पदंशानंतर थेट रक्तात जातं हे मिथक आहे. ते lymphatic system मधून शरीरात जाते.

Red Section Separator

Lymph हे तुमच्या शरीरातील एक द्रव आहे ज्यामध्ये पांढऱ्या रक्त पेशी असतात.

Red Section Separator

हॉस्पिटलमध्ये अनेक चाचण्यांमध्ये तुम्हाला कोणता साप चावला आहे हे ओळखता येणं शक्य आहे.

Red Section Separator

सर्पदंशाच्या आजूबाजूला कापड बांधा म्हणजे अतिरिक्त हालचाल झाली तरीही विष रक्तप्रवाहात सहजतेने जाणं टाळाल.

Cream Section Separator

सर्पदंश झालेल्या भागी जर एखादी घट्ट गोष्ट असेल तर ती काढा. प्रामुख्याने अंगठी, अ‍ॅंकलेट, जोडवी, ब्रेसलेट... कारण जर तो भाग सूजला तर नुकसान होऊ शकते.