Red Section Separator

रकुल प्रीत सिंगचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 मध्ये नवी दिल्लीत झाला होता.

Cream Section Separator

तिच्या वडिलांचे नाव कुलविंदर कौर आणि आईचे नाव राजेंदर कौर आहे.

रकुल प्रीत सिंह सध्या अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे.

रकुल प्रीत सिंगने 'गिल्ली' या कन्नड सिनेमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर रकुलने अनेक सिनेमांत भूमिका केली आहे.

रकुल प्रीत सिंगने तेलुगू, मल्याळम सिनेमांमध्ये काम केल्यावर 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं.

दिव्या कुमारच्या 'यारियां' मध्ये ती दिसली होती. मात्र, हा सिनेमा फ्लॉप ठरला

रकुल प्रीत सिंगचे वडील आर्मीमध्ये होते. त्यामुळे रकुलने आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

मात्र, आपलं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला 10 वेळा शाळा बदलावी लागली.

रकुल प्रीत सिंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने 10 वेळा शाळा बदलली कारण, तिचे वडील आर्मीमध्ये होते आणि अनेकदा त्यांची बदली होत होती.