Red Section Separator
डाएटिंग आणि व्यायामामुळे वजन कमी होतं.
Cream Section Separator
तसेच आयुर्वेदिक उपायांमुळेही वजन कमी होण्यास मदत होते.
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही हळद, आल्याचा रस आणि मध मिक्स करू प्या.
लिंबू पाण्यात पॅक्टिन आणि पॉलीफेनोल असतं, त्यामुळे ओवरइटिंगची सवय सुटते.
कोमट पाण्यात मध घालून प्यायल्यास पोट भरलेले राहते आणि फार वेळ भूक लागत नाही.
सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांचे दहीसोबत सेवन केल्यास वजन कमी होतं तसेच शरीरात ऊर्जाही वाढते.
ओव्याच्या पानांत कॅलरी, फायबर आणि कॅल्शियम असत, त्यामुळे पोटातील चरबी कमी होते.
हळदीमुळे शरीरातील मेटॉबॉलिज्म वाढतं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.