Red Section Separator
शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ हा नक्कीच असतो,
Cream Section Separator
मग मला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडतो, चला तर याचा अर्थ जाणून घेऊ
स्वप्नात बरेच लोक दिसणे हे प्रगतीचे लक्षण आहे.
स्वप्नात एखाद्याला मारताना किंवा मरताना पाहिले, तर काळजी करण्याची बाब नाही, कारण स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न शुभ लक्षण आहे
स्वप्नात स्वतःला पाहणे सामान्यतः शुभ मानले जाते.
स्वप्नात स्त्रीला नग्न पाहणे हे दुर्दैवाचे लक्षण आहे.
स्वप्नात जर तुम्हाला कोणी दुसऱ्याला कानशिलात मारताना दिसले, तर हे स्वप्न शुभ नाही.
सकाळी 3 ते 5 दरम्यानची स्वप्न सत्यात उतरतात.
या काळात चांगलं-वाईट जे स्वप्न पडेल तसं फळ मिळतं असं म्हटलं जातं
स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसला तर ते खूप शुभ मानले जाते.