Red Section Separator
उघड्यावरचे अन्न खाऊ नका.
Cream Section Separator
ताजे सकस अन्न खा.
Red Section Separator
शुद्ध पाणी प्या.
Red Section Separator
दूषित पाणी पिऊ नका
Red Section Separator
शरीरावर जखम झाल्यास तातडीने जखम स्वच्छ करा
Red Section Separator
जखमेच्या जागेवर अँटीसेप्टिक क्रीम लावा
Red Section Separator
पावसाळ्यात घरात तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखा
Red Section Separator
डासांना प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा.
Red Section Separator
पावसात भिजणे टाळा आणि भिजलात तर लगेच शरीर कोरडे करा