Red Section Separator

दाक्षिणात्य अभिनेत्रीदाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही अभिनयाबरोबर 'साकी' नावाच्या कपड्याच्या ब्रॅंडची सहसंस्थापक आहे.

Cream Section Separator

दाक्षिणात्य अभिनेत्रीअभिनेत्री राकुुलप्रीत सिंहने टाॅलिवूड आणि बाॅलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे.

राकुलप्रीत सिंह हिच्या 3 जिम आहे. हैदराबाद, विशाखापट्टनम जिम क्षेत्रात व्यावसायिक आहे.

बाहुबलीसारख्या चित्रपचटातून चांगलीच चर्चेत आलेली तमन्ना भाटिया अभिनयाबरोबर व्यवसायदेखील करते.

तमन्ना भाटिया 'व्हाइट अँड गोल्ड' हा ब्रॅंडची मालकीण आहे. ती या व्यवसायात यशस्वी आहे.

प्रसिद्ध अभिनेता कमल हासनची मुलगी श्रूती हासन Isidro नावाची स्वत: प्राॅडक्शन कंपनी चालवते.

अभिनेत्री नयनताराचीही एक प्राॅडक्शन कंपनी आहे. 'राऊडी पिक्चर्स प्राॅडक्शन कंपनी' असं त्याचं नाव आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री काजल अगरवाल हीदेखील यशस्वी बिझनेसवुमन आहे.

तिचा 'मरसाला' नावाच ज्वेलरी ब्रॅंड आहे. तिच्यासोबत काजलची बहीण निशा अगरवाल पार्टनर आहे.