Red Section Separator
ब्लँड फूडच्या तुलनेत लाल मिरचीमध्ये ७५ टक्के कमी कॅलरीज असतात.
Cream Section Separator
मिरचीत कॅप्साइसिनोइड्स नावाचं रसायन असतं त्यामुळे गोड, खारट पदार्थ खाण्याची फार इच्छ होत नाही.
कॅप्साइसिनोइड्सयुक्त पदार्थ खाल्ल्यास फार वेळ भूक लागत नाही आणि ओवरइटिंग करावी लागत नाही.
जिरे, दालचिनी, हळद, मिरची सारख्या पदार्थांमुळे पचनशक्ती मजबूत होते.
कॅप्साइसिनोइड्स कॅन्सरच्या सेल्संना मारतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
मसालेदार पदार्थ खाल्ल्यास सर्दी, श्वसन मार्गातील संक्रमण आणि अस्थमा असल्यास श्वास घेण्यास मदत होते.
मिरचीच्या सेवनामुळे पोटदुखी बरी होते असेही सांगितले जाते.
आठवड्यातून सहा ते सात वेळा मसालेदार जेवण घेतल्यास माणूस दीर्घायुषी होतो
मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे सर्दी बरी होते आणि कफही दूर होतो.