Red Section Separator
दहावी परीक्षेचा निकाल आज, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Cream Section Separator
आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे.
विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना नेमकं कुठे आणि कसा निकाल पाहायचा? हे जाणून घ्या या स्टेप्सच्या माध्यमातून
सर्वप्रथम https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिह
ा
एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये
सेव्ह करा