Red Section Separator

अन्न हा एक महत्त्वाचा घटक आहे पण त्याच्यासोबतच तुमची लाईफस्टाईल, आवड-निवड आणि आरोग्य हे सुद्धा लैंगिक आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

Cream Section Separator

जेव्हा लैंगिक संबंधाचा मुद्दा येतो तेव्हा तणाव हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे.

मनुष्य चिंतेत असला तर त्याला अनेक मानसिक आरोग्यांचा सामना करावा लागतो. ज्याचा परिणाम लैंगिक क्षमतेवर होतो.

तज्ज्ञांच्या मते, आरोग्यदायक असे अन्न हे लैंगिक क्षमतेसाठी खूपच महत्त्वाचे ठरते. कारण, आरोग्यदायक अन्नाचे अनेक फायदे असतात.

Avocados : व्हिटॅमिन बी6 आणि फोलिक अ‍ॅसिड यामुळे शरीराला एक उर्जा मिळते. तसेच हार्मोन्स स्थिर करण्यास आणि लैंगिक क्षमता वाढवण्यास फायदेशीर ठरते.

अक्रोडचा पुरुषांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास आणि उत्साह निर्माण करण्यास मदत होते.

बदामामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

परिणामी लैंगिक संबंध ठेवत असताना तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि स्टॅमिना वाढतो.

रोज एक सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्याचा एक फायदा म्हणजे लैंगिक संबंध ठेवताना उत्साह वाढवण्यास मदत होते.