Red Section Separator
चुकीची खाण्याची सवय, पाण्याचा अभाव, जेवणाच्या वेळेमध्ये बदल यामुळे पोट साफ न होण्याची समस्या निर्माण होते.
Cream Section Separator
पोट साफ होण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा.
दररोज कोमट पाणी पिण्यामुळे पोट साफ होते.
लिंबामध्ये विविध गुणधर्म आहेत, जे पोट साफ करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
ओवा हा पोटातील समस्या आणि पोटातील जंत दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
समुद्राचे मीठ वापरल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
एरंडेल तेल च्या सेवनाने पोटातील सर्व मैल निघतो आणि जंतु देखील नष्ट होतात.
दिना चे सेवन करून आपली मलावरोध सारखी समस्या पासून आपल्याला सुटका मिळू शकते.