Red Section Separator

चिंता किंवा तणाव याचा थेट आपल्या आरोग्यवर परिणाम होत असतो.

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला तणाव दूर करण्यासाठी काही सोप्या टीप्स देणार आहोत.

मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.

स्वत:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करा.

कोणताही विचार न करता १५ ते २० मिनिटे डोळे बंद करून बसा.

वाचन, लेखन किंवा छंदासाठी थोडा वेळ काढा.

टीव्ही बघून किंवा संगीत ऐकून स्वतःची करमणूक करा.

नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो.

व्यायाम केल्याने आपल्या शरीराला ताजा ऑक्सिजन मिळतो.