Red Section Separator
शेअर बाजारात चढ-उतार आहेत.
Cream Section Separator
मात्र यादरम्यान काही शेअर्स असे आहेत ज्यांनी चांगला परतावा दिला आहे.
एका फार्मा कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे.
ही कंपनी आहे अजिंता फार्मा, ज्याचे शेअर्स 5 ते 1200 रुपयांपर्यंत व्यवहार करत आहेत.
या स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 1061.77 आहे, तर 52 आठवड्यांचा उच्चांक रु 1623.33 आहे.
6 मार्च 2009 रोजी NSE मध्ये अजंता फार्माचे शेअर्स 4.47 रुपयांवर होते,
जे NSE वर 5 जुलै 2022 रोजी 1218 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.
या कालावधीत गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
गुंतवणूकदाराने 2009 मध्ये या शेअर्समध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली तर त्याची रक्कम 2.72 कोटी रुपये झाली असती.
मात्र, गेल्या 6 महिन्यांत अजंता फार्माच्या शेअर्समध्ये सुमारे 18% घसरण झाली आहे.