Red Section Separator
आजवर तुम्ही डेअरी फार्म बद्दल ऐकले असेल ज्यामध्ये गायी, म्हशी पाळून दुग्ध व्यवसाय केला ज़ातो.
Cream Section Separator
मात्र एका 42 वर्षीय पट्ठ्याने चक्क गाढव फार्मची सुरुवात करून इतिहासाच रचला आहे.
दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील श्रीनिवास गौडा यांनी ८ जून रोजी फार्मची सुरुवात केली आहे.
श्रीनिवास गौडा यांनी हे सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून देऊन 2020 मध्ये इरा गावात हा व्यवसाय सुरु केला.
सध्या स्थितीला त्यांच्या गाढव फार्म मध्ये साधारण 20 गाढवे असतील.
गाढवाचे दूध हे चवदार, खूप महाग सोबतच औषधी गुणांनी युक्त आहे.
गाढवाच्या 30 मिली दुधाच्या पॅकेटची किंमत ही 150 रुपये इतकी आहे.
Red Section Separator
मॉल्स, दुकाने तसेच सुपरमार्केटमधून पुरवठा केला जाणार आहे.
Red Section Separator
गौडा यांना आधीच 17 लाख रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.