Red Section Separator
फुफ्फुसाचा कर्करोग जीवघेणा आहे
Cream Section Separator
WHO च्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये 18 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
Red Section Separator
धुम्रपान हे बहुतेक फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते.
सतत खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
Red Section Separator
श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे यांसारख्या लक्षणांबाबत सतर्क रहा.
धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
हवेच्या प्रदूषणामुळेही फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
Red Section Separator
खोकल्यातून रक्त येणे.
श्वास घेताना त्रास होणे, छातीत दुखणे.
भूक न लागणे, वजन कमी होणे.
Cream Section Separator
आवाजामध्ये बदल होणे ही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.