Red Section Separator
सध्या अनेक जण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.
Cream Section Separator
बदलती, व्यस्त जीवनशैली यामुळे लठ्ठपणा ही समस्या सर्वसाधारण आहे.
वाढत्या वजनाची समस्या भेडसावत असेल, तर या उपायानं तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता.
तुम्हाला पुरेशी झोप घ्यावी लागेल.झोप वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
अपुऱ्या झोपेमुळे लठ्ठपणाला आमंत्रण मिळतं.
वजन कमी करण्यासाठी झोप अत्यंत फायदेशीर आहे.
झोप पूर्ण न झाल्याने अधिक खाण्याची सवय लागते. यामुळे वजन वाढतं.
झोपेच्या कमतरतेमुळे चयापयच क्रिया बिघडते, हे सुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आवश्यक आहे.
अपुरी झोप घेणारे व्यक्ती अधिक कॅलरीयुक्त पदार्थ खातात, त्यामुळे त्यांना अधिक थकवा येतो.