Red Section Separator
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
Cream Section Separator
ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.
एक अडल्ट स्टार अशी ओळख घेऊन बॉलिवूडमध्ये आलेल्या सनीनं आपली जुनी ओळख पुसून टाकत एक नवी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री सनी लिओनीचा देशभरात बराच मोठा चाहता वर्ग आहे.
सनी बॉलिवूडच्या चित्रपटांध्ये फारशी दिसत नसली तरीही सोशल मीडियावर मात्र बरीच चर्चेत असते.
सनी तीन मुलांची आई असून ती नेहमीच तिच्या मुलांसोबतचे क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ज्याचं चाहत्यांकडून कौतुकही होतं.
बॉलिवूड किंवा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये वॉर्डरोब मालफंक्शनच्या घटना अनेकदा घडताना दिसतात.
फॅशनच्या नादात अनेक अभिनेत्रींना लाजिरवाण्या प्रसंगांना समोरं जावं लागलं आहे.
सर्वच अभिनेत्री अशा प्रसंगापासून दूर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.
सनीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये ती वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार झाल्याचं पाहायला मिळत आहे.