Red Section Separator
अभिनेत्री सनी लिओनी आपल्या क्यूटनेसने नेहमीच मन जिंकते
Cream Section Separator
नुकतीच सनी विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी सनीने मस्त लूक केला केला होता.
सनीचा फ्री स्टाईल लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला.
सनी लिओनीचे फॅशन स्टेटमेंट अप्रतिम आहे.
सनीचे चाहते तिला प्रत्येक लूकमध्ये पसंत करतात.
सनी लिओन सुद्धा तिच्या लूकवर खूप प्रयोग करते.
सनीच्या कॅज्युअल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गुलाबी टॉप आणि हिरव्या पायघोळमध्ये सनी खूपच नम्र दिसत होती.
सनी लिओनीने मोकळे केस आणि सनग्लासेसने तिचा लूक पूर्ण केला.