Red Section Separator

अभिनेत्री सनी लिओनीने निळ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

Cream Section Separator

या फोटोमध्ये सनी अतिशय हॉट दिसत आहे.

White Line

सनीने फिल्मफेअरसाठी हे फोटोशूट केले होते.

या फोटोला आतापर्यंत 2 लाखहून अधिक लाईक तसेच 8 हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

सनीने जिस्म 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सनीने अनेक चित्रपटात आयटम सॉंग्स केले आहेत.

सनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर 5 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रंगीला, शेरो, ओह माय घोस्ट आणि हेलेन या चित्रपटात सनी दिसणार आहे.