Red Section Separator
सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याला नमस्कार करणे होय. यालाच सन सेल्यूटेशन असे म्हटले जाते.
Cream Section Separator
तुम्ही योगासने करण्यास सुरुवात करत असाल तर यासाठी 'सूर्य नमस्कार' हा योगा प्रकार सर्वोत्तम आहे.
उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार घातले तर ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला मिळते.
सूर्यनमस्काराने चेह-यावर तेज येतं आणि चेहरा आणखी खुलतो.
शरीर लवचिक होणे, चरबी कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे
दररोज सूर्यनमस्कार केल्यास संपूर्ण शरीराचे मसल्स मजबूत आणि लवचिक होतात.
छातीचे स्नायू बळकट होतात व श्वसन संस्थेसाठी उपयुक्त...
पायाचे स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक होतात.
सूर्यनमस्कारामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात रक्तात पोहोचतं.
शरीराचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगी ठरतात.