Red Section Separator
नात्यात जर संशय घेण्याची सवय असेल तर ही सवय आपल्या जोडीदाराला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ही सवय बदलायला हवी.
Cream Section Separator
आपल्या पार्टनरच्या बाबतीत तुमच्या मनात काही असेल तर ते बोलून सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात.
नातेसंबंधात एकमेकांना पर्सनल स्पेस देणे आवश्यक आहे.
यामुळे तुम्ही दोघेही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकाल.
तुमचे नाते अधिक मजबूत होईल आणि एकमेकांवर संशय घेणार नाहीत.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा काही मनात गोष्टी असल्यास एकमेकांशी चर्चा करा आणि गैरसमज दूर करा.
प्रेम आणि सन्मान न मिळाल्यामुळेही जोडीदार संशय घेऊ शकतात. त्यामुळे आपल्या जोडीदारावर प्रेम करा.
आपल्या पार्टनरच्या पाकीटाची तपासणी करू नका, मोबाइल फोनमधील मेसेज, फोटोज गुपचूप पाहू नका.
पल्या जोडीदारावर प्रेम करा.