Red Section Separator
थायरॉईड एक साधारण समस्या बनली असून पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा त्रास जास्त आढळून येतो.
Cream Section Separator
जाणून घ्या थायरॉईड ची लक्षणे नेमकी कोणती आहेत
एकाग्रता कमी होणं
थंडीच्या वातावरणातही घाम येणं
वेगानं वजन कमी होणं
सतत थकवा येणं
अनिद्रा व अनावश्यक थकवा
केसगळणं
कोलेस्ट्रोल कमी होणं
स्मरणशक्ती कमी होणं